Sangli Drought Sufferers:'..तर आम्ही कर्नाटकात जाऊ', जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांची सरकारकडे मागणी
Continues below advertisement
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांचा सरकारकडे मागणी, 50 हून अधिक गावातील गावकऱ्यांचं उपोषण.. दुष्काळी भागाला पाणी द्यायचं नसेल तर आम्ही कर्नाटकात जाऊ, जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांची सरकारकडे मागणी...
Continues below advertisement