Sangli Covid Restrictions : मध्यरात्रीपासून राज्यात नवीन नियम, सांगलीची परिस्थिती काय? ABP Majha
abp majha web team
Updated at:
10 Jan 2022 09:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रातील वाढता प्रादुर्भाव बघता, सांगलीमधील बाजार पेठेत अजूनही गर्दी आहे, अनेकांच्या चेहऱ्यांवर मास्क नाही. कोरोनाच्या नियमांचं पालन न केल्यास कारवाई.