CM Eknath Shinde on Mhaisal Yojana : म्हैसाळ योजनेचा अहवाल पाठवा, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Continues below advertisement

म्हैसाळ विस्तारित योजनेचा अहवाल पाठवण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

सांगलीचे जिल्हाधिकारी आज दुपारी उमदी मध्ये जाऊन योजनेची घेणार माहिती

म्हैसाळ पाणी योजनेच्या विस्तारित प्रकल्पाला सरकारकडून आधीच तत्वत: मान्यता देण्यात आलीय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram