Sangali Madarsha Child Trafficking Special Report : चाईल्ड ट्राफीकिंगचे धागेदोरे सांगलीपर्यंत
abp majha web team
Updated at:
02 Jun 2023 04:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचाईल्ड ट्राफीकिंग प्रकरणी रेल्वे पोलिसांकडून मोहम्मद आनजर आलम मोहम्मद सैयद या इसमास अटक, तो सध्या भुसावळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असून तो सांगलीच्या वाळवा गावात काही वर्षांपासून राहत असल्याची माहिती समोर.