Chandoli Dam Sangli : चांदोली धरण 81 टक्के भरलं, वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

Continues below advertisement

Chandoli Dam Sangli : चांदोली धरण 81 टक्के भरलं, वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

सांगली : चांदोली धरणांतून पाणी आज वारणा नदी पात्रात सोडण्यात येणार. धरणाची सांडवा पातळी ओलांडली, ८१ टक्के धरण भरले. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा. आज ११ वाजता १ ते २  हजार क्यूसेसने पाणी सोडण्यात येणार. कृष्णा नदीची पाणी पातळी १८ फुटांवर स्थिर.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram