Sangli Rain : चांदोली धरण क्षेत्रात ढगफुटी सदृश पाऊस, 4 दरवाजांमधून विसर्ग सुरु
abp majha web team
Updated at:
02 Oct 2023 06:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचांदोली धरण क्षेत्रात ढगफुटी सदृश्य पाऊस, मुसळधार पावसामुळे ओढ्यांना पूर, चांदोली धरण
परिसरात २९९ मिमी पावसाची नोंद.