Sangli Samta Asharam school : समता आश्रम शाळेतील 80 विद्यार्थ्यांना विषबाधा : ABP Majha
सांगलीतील जत तालुक्यातील समता आश्रम शाळेतील ८० विद्यार्थ्यांना विषबाधा, मुलांना दिलेल्या बासुंदीतून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज, विद्यार्थ्यांना तातडीने उपचारांसाठी आरोग्य केंद्रात दाखल केलं