Sangali : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मोठ्या भावाच्या गाडीचा अपघात,तीनजण जखमी : ABP Majha
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मोठ्या भावाच्या गाडीचा अपघात झाला आहे.. मालवाहतूक गाडीनं ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीला धडक दिल्यानं हा अपघात झालाय.. या अपघातात ब्रम्हानंद पडळकर आणि गाडीच्या चालकासह तीनजण जखमी झाले आहेत.. यानंतर जखमींना विटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे..