ABP News

Sangali Bailgada Shrayat:पहिली शर्यत जिंकण्याचा मान कोल्हापूरच्या हरन्या-सोन्या या बैलजोडीला मिळाला

Continues below advertisement

बैलगाडा शर्यतीवरची बंदी कोर्टानं उठवल्यानंतर सांगलीच्या नांगोळे गावात झालेली पहिली शर्यत जिंकण्याचा मान कोल्हापूरच्या हरन्या-सोन्या या बैलजोडीला मिळाला. कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या या बैलजोडीनं एक लाखांचं बक्षीस पटकावलं. 6 वर्षांची ही बैलजोडी या शर्यतीत लक्षवेधी ठरली. शर्यत जिंकल्यानंतर बैलजोडी मालक आणि गाडीवानांनी मैदानावरच जल्लोष केला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram