#MPSCची परीक्षा पुढे ढकलल्याबाबत मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे आभार - संभाजीराजे छत्रपती
Continues below advertisement
मुंबई : मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून एमपीएससी परीक्षा अखेर पुढे ढकलली आहे. राज्यात 200 पेक्षी अधिक ठिकाणी परीक्षा होणार होत्या. कोरोना संकट वाढलं आहे, शाळा, कॉलेज, अभ्यासिका बंद होत्या. त्यामुळे सरासर विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. आता परीक्षेला जे विद्यार्थी पात्र आहेत, ते पुढेही पात्रचं राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
Continues below advertisement
Tags :
Mpsc Exam Postponed MPSC Postponed Cm Thackeray MPSC Exam Sambhajiraje Chhatrapati Mpsc Uddhav Thackeray