शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यावर संभाजीराजे,विनायक मेटे आणि चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

मुंबई : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 9 सप्टेंबर 2020 नंतरचे सर्व प्रवेश एसईबीसी वर्गासाठी आरक्षण न ठेवता करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram