Russia आणि Ukraine मध्ये आज एक महिना पूर्ण, क्षेपाणास्त्र हल्ल्यात तेल डेपो उद्धवस्त : ABP Majha
Continues below advertisement
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला आज एक महिना पूर्ण झालाय. २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्ध थांबवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली, एवढंच नव्हे तर नाटोतील सदस्यत्वाचा आग्रह सोडण्याचेही सूतोवाच केले. पण रशियाने युक्रेनवरील हल्ले थांबवले नाहीत. या एक महिन्यात युक्रेनमधील शहरांचं चित्रच बदलून गेलंय. पाहूयात बदललेल्या युक्रेनवरील हा स्पेशल रिपोर्ट..
Continues below advertisement