Rupee Bank ला दिलासा,परवाना रद्द करण्यावरील स्थगिती सुप्रीम कोर्टाकडून कायम : ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातील रुपी सहकारी बँकेला सर्वोच्च न्यायालयानेही दिलासा दिलाय... परवाना रद्द करण्यावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलीय... रुपी बँकेचा परवाना रद्द करुन अवसायक नेमण्याच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिलीय.. या स्थगितीविरोधात ‘रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, अर्थ मंत्रालयाकडे होणाऱ्या सुनावणीपर्यंत रुपी बँकेचा परवाना रद्द करणे आणि अवसायक नेमणे यांवरील स्थगितीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय... त्यामुळे रिझर्व्ह बँकेला चपराक बसलीय...
Continues below advertisement