Rupali Chakankar On Navneet Rana : हनुमान चालीसा वाचण्यापेक्षा कोरोनाकाळात मदत करायला हवी होती
Continues below advertisement
Rupali Chakankar On Navneet Rana : केवळ विरोध करण्यासाठी हनुमान चालीसेचं पठण करणं चुकीचं आहे. शांत महाराष्ट्र अशांत करण्यासाठी हे सगळं सुरु आहे, नवनीत राणांनी कोरोनाकाळात केंद्राकडून पैसे घेऊन महाराष्ट्राला मदत केली असती चांगलं झालं असत असं मत चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv