Dombivali Fire | डोंबिवली-मानपाडा रोडवरील रुणवाल मायसिटीच्या कामगार वसाहतीला आग, 120 खोल्या जळून खाक

डोंबिवली मानपाडा रोडवरील रुणवाल मायसिटी फेज-2 च्या कामगार वसाहतीला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत कामगार वसाहतीतील 120 खोल्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेत कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola