RSS Mohan Bhagwat | राष्ट्रवाद शब्दात नाझीवाद किंवा हिटलरची झलक, राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर मोहन भागवतांचं मोठं विधान
Continues below advertisement
राष्ट्रवाद या शब्दातून नाझी आणि हिटलरची प्रतिमा झळकते असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. राष्ट्रवाद या शब्दाऐवजी राष्ट्र किंवा राष्ट्रीय या शब्दाचा वापर करा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. ‘आरएसएस’चा विस्तार देशासाठी आहे कारण, आमचे उद्दिष्ट भारताला विश्वगुरू बनवण्याचे आहे, असंही सरसंघचालकांनी सांगितलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement