Chakka Jam Protest | नाशिक-औरंगाबाद रोडवर चांदोरीत रास्ता रोको, शेतकऱ्यांचं देशभर चक्काजाम आंदोलन
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्ली आणि लाल किल्ल्यावर झालेला गोंधळ आणि हिंसाचाराची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार होती असा गौप्यस्फोट दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून नियुक्त केलेल्या SIT चौकशीतून करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही उपद्रव करण्यासाठी काही खास समूहांना लाल किल्ला आणि आयटीओ वर एकत्रित येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या समूहांचा उद्देश गर्दीत सहभागी होऊन उपद्रवाची सुरुवात करणे आणि आंदोलनकर्त्यांना गर्दीचा हिस्सा बनवून हिंसेत सहभागी करणे हा होता, अशी माहिती मिळाली आहे.
Tags :
Farmer Union Chakka Jam Protest Farmer Portest Indian Farmer Chakka Jam Maharashtra Farmer Nashik