महाविद्यालयं आणि शाळांवर पुन्हा निर्बंध? महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार का? स्पेशल रिपोर्ट
दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असं मंत्री विजय वडेट्टीवारांनी सांगितलंय. त्यामुळे शाळांसदर्भात निर्णय घेण्यात येतो हे पाहणं महत्वाचं असेल.
Tags :
School To Reopen College Reopen School Reopen Special Report Lockdown Ajit Pawar Lockdown Guidelines Coronavirus Covid 19