ऑक्सिजन सिलेंडरचा आवाज होत असल्याने हॉस्पिटलवर रहिवाशांची दगडफेक, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Continues below advertisement
पुणे : ऑक्सिजन सिलेंडरचा आवाज होत असल्याच्या कारणावरून कोरोनाचे रुग्ण असलेल्या हॉस्पिटलवर लगतच्या रहिवाशांनी दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खराडी येथील रायझिंग केअर हॉस्पिटलसोबत हा प्रकार घडला. चंदननगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या खराडी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram