RBI ने Repo Rate वाढवल्यामुळे एचडीएफसीने गृहकर्जाच्या दरात ५० बेसिस पॉइंट्सनं वाढ केलीय : ABP Majha

Continues below advertisement


आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यानंतर एचडीएफसीने गृहकर्जाच्या दरात ५० बेसिस पॉइंट्सनं वाढ केलीय. उद्यापासूनच नवे दर लागू होतील. गेल्या ५ महिन्यात एचडीएफसीने सातव्यांदा गृहकर्जाचे दर वाढवले आहेत.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram