
शेतीतील नवदुर्गा! 15 हजारांच्या व्यवसायात 15 लाखांची उलाढाल, ममताने स्कॉलरशिपच्या पैशातून उभारली रोपवाटिका
Continues below advertisement
ममता शिर्के ही नवदुर्गा रत्नागिरीत लग्नानंतर शेती करत त्यात नवनवीन प्रयोग करत आपल्या जोडीदाराच्या मदतीनं भाज्या, धान्य, आंबा यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेत आहेत. स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू असताना लग्न ठरलं. त्यानंतर कोकणात वावरत असताना अनेक संकटांचा सामना करत सध्या ही नवदुर्गा शेतीत आपल्या जोडीदाराच्या साथीनं नवे प्रयोग करत पुढे येत आहे. आधुनिक शेतीकरत, पिंकांची फेरफार करत जमिनिचा पोत सुधारत, सध्या सुवर्णा वैद्य शेतीत एक नवा पायंडा पाडण्याकडे वाटचाल करत आहेत. कोकणातील भातशेतीत देखील सुवर्णा वैद्य यांनी नवे प्रयोग करत उत्पन्न वाढीचा यशस्वी प्रयोग केला आहे. शहरी किंवा ग्रमीण महिलांसाठी शेतीतील नवदुर्गेचं हे उदाहरण मार्गदर्शक असंच आहे.
Continues below advertisement