Whale Fish Ganpatipule : गणपतीपुळे समुद्र किनारी आलेल्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू : ABP Majha
दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केलीये.. मालवणमधील चिवला, दांडी, तारकर्ली, देवबाग, शिरोडा, देवगड समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी आहे. अनेक पर्यटक समुद्र क्रीडांचां आनंद लुटतायत