Vinayak Raut On Warise Case : विनायक राऊत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णींंची घेणार भेट
abp majha web team
Updated at:
14 Feb 2023 10:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आज रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेणार आहेत... पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी ते आज पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत...य़ा भेटीदरम्यान ते आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याच्या नार्को टेस्टची मागणी करण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय.. तसंच विनायक राऊत आज पत्रकार परिषदही घेणार आहेत...