Vinayak Raut : Refinery चे दलाल आज सत्तेत आलेत; आमच्यात मैदानात उतरण्याची ताकद
Vinayak Raut यांनी Refinery विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्रात आणि राज्यात रिफायनरी समर्थकांचं सरकार आलं असून, आदेश मिळावल्यावर रस्त्यावर उतरण्याची ताकद आमच्यात आहे असं ते म्हणाले.