Uddhav Thackeray Konkan Visit : राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडणार, शिवसैनिकांकडून तयारी
Uddhav Thackeray Konkan Visit : राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडणार, शिवसैनिकांकडून सभेची तयारी
उद्धव ठाकरे आज आणि उद्या सिंधुदुर्ग,रत्नागिरीच्या दौऱ्यावर, सावंतवाडी, कुडाळ, मालवणमध्ये कॉर्नर सभा तर कणकवलीत राणेंच्या होम ग्राउंडवर जाहीर सभा
Tags :
Uddhav Thackeray Konkan Visit Ratnagiri Maharashtra Politics Maharashtra News Uddhav Thackeray Sabha