Uday Samant : दोन ते अडीच हजार कोटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प - उदय सामंत
Uday Samant : दोन ते अडीच हजार कोटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प - उदय सामंत चिपळूणमध्ये कोकाकोला उभारणार दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला प्रकल्प. पहिल्या टप्प्यात सातशे कोटी रुपयांची गुंतवणूक. मुख्यमंत्री शिंदे करणार आज भूमीपूजन. साडेतीन हजार लोकांना मिळणार रोजगार. मंत्री उदय सामंत यांची माहिती.