Uday Samant : नितीन देसाईंचं दुःख काय होतं हे जर मी सांगितलं तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही
ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते उदय सामंत यांनी मोठं विधान केलंय.. नितीन देसाई यांंचं दुःख काय होतं.. हे जर सांगायला आम्ही तोंड उघडलं तर काही लोकांना रत्नागिरीत तोंड दाखवायलाही जागा होणार नाही असं विधान केलंय.. त्यांच्या या विधानाने उदय सामंत यांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा सवाल उपस्थित होतोय...