Uday Samant : उदय सामंतांच्या आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया ABP Majha
Continues below advertisement
आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय.. आज रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी तिसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतलीय.. त्यामुळे रत्नागिरीमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे... उदय सामंत यांच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी....
Continues below advertisement