Tourist Banned at Ganpatipule : गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद, प्रशासनाचा निर्णय
abp majha web team
Updated at:
12 Jun 2023 11:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद, बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय, वाढत्या लाटांमुळे पर्यटकांना समुद्रात जाण्यास मज्जाव.