Ratnagiri Fish Rates : रत्नागिरीत ताजे मासे मिळण्यास सुरुवात, बांगडा, कोळंबीचे दर परवडणारे

Continues below advertisement

जवळपास दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर ऑगस्ट महिन्यामध्ये मासेमारी पुन्हा सुरू झालीय. मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच मच्छीमारांच्या जाळ्यात बांगडा आणि  कोळंबी मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे त्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. मात्र, सुरमई, पापलेट, हलवा या माशांचे दर चढेच आहेत. असं असलं तरी बाजारात मासे खरेदीसाठी सध्या चांगलीच गर्दी दिसून येतेय. नारळी पौर्णिमेनंतर माशांची आवक आणखी वाढणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram