रत्नागिरीच्या दीपराजची 'भन्नाट' आयडिया! अपारंपारिक उर्जा स्त्रोतांपासून वीज निर्मिती
Continues below advertisement
विज्ञान युगात देखील देशातील दुर्गम भागात विजेची समस्या आहे. त्यात पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवर केल्या जाणाऱ्या विजनिर्मितीला देखील पर्याय शोधले जात आहेत. घरगुती वापरापासून ते अगदी व्यापार - उद्योगासाठी देखील अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांना प्राधान्य दिलं जात आहे...दरम्यान, कोकणातील एका तरूणानं सुर्य प्रकाश आणि वाऱ्याचा वापर करत विजनिर्मिती करत त्यावर घरातील सारी उपकरणं चालवली जात आहेत...महत्त्वाचं म्हणजे हा तरूण काही इंजिनिअर नाहीय हे विशेष....
Continues below advertisement