Yogesh Kadam on Sanjay Kadam : संजय कदम यांची मुख्यमंत्र्यांवर बोलण्याची लायकी नाही
abp majha web team
Updated at:
19 Mar 2023 04:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppYogesh Kadam on Sanjay Kadam : संजय कदम यांची मुख्यमंत्र्यांवर बोलण्याची लायकी नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा. या सभेतून लाव रे तो व्हिडीओच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याची शक्यता. माजी मंत्री रामदास कदम यांनी सभेचे आयोजन केले. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष. गोळीबार मैदानात उद्धव ठाकरेंची सभा झाली होती. त्याच मैदानावर एकनाथ शिंदेंची सभा पार पडणार आहे.