Sai Resort EXCLUSIVE : साई रिसॉर्टवर हतोडा पडण्यापूर्वी रिसॉर्टच्या आतमधली दृश्य EXCLUSIVE
साई रिसॉर्टवर हतोडा पडण्यापूर्वी आतमधील एक्स्क्लुझिव्ह आढावा फक्त एबीपी माझा. अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर आज हतोडा पडण्याची शक्यता. तसेच किरीट सोमय्या दापोलीला रिसॉर्ट तोडताना उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर.