Ramdas Kadam Sabha in Khed : मुख्यमंत्री आणि रामदास कदम यांची खेडच्या गोळीबार मैदानात सभा
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा. या सभेतून लाव रे तो व्हिडीओच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याची शक्यता. माजी मंत्री रामदास कदम यांनी सभेचे आयोजन केले. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष. गोळीबार मैदानात उद्धव ठाकरेंची सभा झाली होती. त्याच मैदानावर एकनाथ शिंदेंची सभा पार पडणार आहे.
Continues below advertisement