Ratnagiri Jagbudi River : रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवर, पावसामुळे पातळीत वाढ
रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवर, तीन दिवस जिल्ह्यात पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ, जगबुडी नदीची पातळी साडेपाच मीटरवर.