Ratnagiri Whale : माशाला जीवनदान देण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून ऑपरेशन व्हेल सुरु
Continues below advertisement
रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्र किनारी सापडलेला ३० फुटी व्हेल मासा अजूनही किनाऱ्यावरच, माशाला जीवनदान देण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून ऑपरेशन व्हेल सुरुच.
Continues below advertisement