Ratnagiri Water Shortage: कोकणात मान्सून आला खरी पण पाऊस गायब

Continues below advertisement

Ratnagiri Water Shortage: कोकणात मान्सून आला खरी पण पाऊस गायब, कोकणात पाणीटंचाईची झळ अधिक गडद होण्याची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यातील 108 गावांमधील 198 वाड्या- वस्त्यावरील 39 हजार लोकांना केला जातोय टँकरने पाणीपुरवठा. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणाने गाठला तळ.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram