Ratnagiri Vasu Baras 2022 : siddhesh khanvilkar ची वसुबारस, अपघाती जखमी होणाऱ्या जनावरांचा आधारवड

Continues below advertisement

वसुबारसनं दीपोत्सवाची सुरुवात होते.. कोकणातील  गुहागर मधील उच्च शिक्षित सिद्धेश खानविलकर यांनी निराधार जनावरांची पूजा करून वसूबारसची साजरी केलीय. महामार्गावर धडकेत जखमी झालेल्या जनावरांसाठी स्वखर्चाने गोठा उभारून त्यात निराधार जनावरांना कायमचा आसरा त्यानं उपलब्ध केलाय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram