Ratnagiri Thackeray Group Vs Shinde Group : रत्नागिरीत ठाकरे गट आणि शिंदे गटात वार-पलटवार ABP Majha

Ratnagiri Thackeray Group Vs Shinde Group : भास्कर जाधवांचा कदमांवर निशाणा, राजकारणात जाधव काळा कलंक कदमांचा पलटवार

रत्नागिरीत ठाकरे गट आणि शिंदे गटात वार-पलटवार,  'खेड मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांची आम्हाला हाकपट्टी करावी लागली,' ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांचा रामदास कदमांवर निशाणा.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola