Lanja Road Closed : रत्नागिरीहून चांदेराईमार्गे लांजाला जाणारा रस्ता बंद, काजळी नदीचं पाणी रस्त्यावर
abp majha web team
Updated at:
27 Jul 2023 08:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरत्नागिरी - रत्नागिरीहून चांदेराईमार्गे लांजा इथे जाणारा रस्ता पावसामुळे बंद. रत्नागिरी - चांदेराई - लांजा रस्त्यावर काजळी नदीचे पाणी. चांदेराई बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपलं सामान हलवलं. काजळी नदीला पूर आल्यानं जनजीवनावर परिणाम.