RGPPL Gas Project : रत्नागिरी जिल्ह्यातील RGPPL गॅस प्रकल्पाला अखेरची घरघर Abp Majha
abp majha web team
Updated at:
21 Jul 2023 09:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशातला सर्वात मोठा गॅस प्रकल्पाला अखेरची घरघर... वीज खरेदीदार नसल्याने RGPPL कंपनी वर्षाला 400 कोटीहून अधिकचा तोटा.. RGPPL मध्ये सध्या उत्पादनापेक्षा मशिन्स मेंटेनन्स अधिक..उत्पन्नाचे स्त्रोत बंद.. वीज उत्पादन बंदचा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर मोठा परिणाम.. अनेक तरुण बेरोजगार..