Ratnagiri Refinery: रिफायनरीच्या ड्रोन सर्वेक्षणाला विरोध, रिफायनरी विरोधक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
रत्नागिरी रिफायनरी विरोधक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. रिफायनरीच्या ड्रोन, माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध. या वादानंतर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे,