Ratnagiri Refinery : 'कोकणातील रिफायनरी प्रकल्पावर पंतप्रधान कार्यालयाचं लक्ष' : BJP Pramod Jathar
Continues below advertisement
कोकणातील रिफायनरी प्रकल्पावर आता पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवणार आहे. प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि या प्रकल्पाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी यावर पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवणार आहे अशी माहिती भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी दिलीये.. या प्रकल्पाचा गतिशक्ती योजनेत समावेश करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिलीये..
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement