Ratnagiri Mobile : मोबाईल गेमर्सच्या आकडेवारींमध्ये रत्नागिरी देशातील पाचवं आणि राज्यातील पहिलं शहर
abp majha web team
Updated at:
25 Jan 2023 04:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोबाईल गेमर्सच्या आकडेवारींमध्ये रत्नागिरी शहर देशातील पाचवं शहर आणि राज्यातील पहिलं शहर. महाराष्ट्रातून रत्नागिरी आणि नागपूर गेमिंगची मुख्य केंद्रे. मोबाईल प्रिमिअर लीगच्या अहवालातील माहिती