Ratnagiri Rajapur Barsu Refinery : माती परीक्षण, ड्रोन सर्वेक्षण रोखण्यासाठी विरोधकांनी तंबू ठोकला

Continues below advertisement

आगामी काळात सरकारकडून माती परीक्षण किंवा ड्रोन सर्वेक्षण केलं जाऊ शकतं. त्याला विरोध करण्यासाठी रिफायनरी विरोधकांनी थेट बारसू-सोलगावच्या कातळावरच तंबू ठोकले आहेत.कोकणातील रिफायनरीला विरोध करण्यासाठी आता विरोधक अधिक आक्रमक झालेत. त्यामुळे कोणताही प्रकारचा विरोध करायचा झाल्यास  या उभारलेल्या तंबूमध्येच रिफायनरी विरोधक आपलं आंदोलन करणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram