Ratnagiri Rain: चिपळूणमध्ये पावसाची दमदार हजेरी; सखल भागातील रस्ते पाण्याखाली
abp majha web team
Updated at:
08 Sep 2023 06:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRatnagiri Rain: चिपळूणमध्ये पावसाची दमदार हजेरी; सखल भागातील रस्ते पाण्याखाली चिपळूण तालुक्यामध्ये सकाळपासूनच पावसाने चांगलाच जोर पकडलाय... या पावसामुळे चिपळूणमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेे...शहरातीन अनेक रस्त्यावर पाणी साचल्याने प्रवाशांची तारांबळ उडालेय.