Ratnagiri Rain Updates : मध्यरात्रीपासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस, आज ऑरेंज अलर्ट ABP Majha

Continues below advertisement

Ratnagiri Rain Updates : मध्यरात्रीपासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस, आज ऑरेंज अलर्ट ABP Majha

रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस. मध्यरात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी. रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गाला पावसाचा फटका. भंडारपुळेत पावसाचं पाणी रस्त्यावर आल्यानं दोन्हीकडची वाहतूक ठप्प. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आँरेंज अलर्ट. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram