Ratnagiri Mango Loss : आंबा बागायतदारांना फटका, थंडीमुळे फक्त 10 टक्के मोहोर ABP Majha
Continues below advertisement
Ratnagiri Mango Loss : आंबा बागायतदारांना फटका, थंडीमुळे फक्त 10 टक्के मोहोर ABP Majha
कोकणात कडाक्याची थंडी; पण हापूस आंब्याला अपेक्षित अशी मोहर प्रक्रिया आणि फळधारणा नाही; आंबा बागायतदारांच्या चिंतेत भर. आता चिपळूण शहरावर देखील सीसीटीव्हीची नजर; 25 ठिकाणी सीसीटीव्ही बसवले जाणार. सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी लांजामध्ये जन आक्रोश मोर्चाचे आयोजन.
Continues below advertisement