Ratnagiri Lok Sabha : वंचितच्या सभेला प्रकाश आंबेडकर गैरहजर, कार्यकर्ते झाडाच्या आडोशाला बसले
Continues below advertisement
Ratnagiri Lok Sabha : रत्नागिरीत वंचितच्या सभेला प्रकाश आंबेडकर गैरहजर
आज रत्नागिरी शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीची सभा होणार होती. मात्र या सभेला प्रकाश आंबेडकर अचानक गैरहजर राहीले. दरम्यान उन्हामध्ये लावलेल्या खुर्च्या यावेळी रिकाम्याच दिसून आल्या. तसंच या कडक उन्हामुळे कार्यकर्त्यांनी खुर्च्यांवर न बसता झाडाच्या आडोशाला बसणं पसंत केलं. तसंच प्रकाश आंबेडकरांचा दौरा का रद्द झाला याची मात्र जोरदार चर्चा सुरु झाली.
Continues below advertisement