Rajan Salvi NCB Notice : राजन साळवींना एसीबीची नोटीस, लांज्यात ठाकरे गटाचा मोर्चा
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना एसीबीची नोटीस आलीय. त्याचाच निषेध करण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी लांजा शहरात मोठा मोर्चा काढलाय. उपनेत्या सुषमा अंधारेही या मोर्चात सहभागी झाल्या आहेत.